पहिला पाऊस

पहिला पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं ….हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं ! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्याकोसळणार्या धारा,श्वासांमध्ये भरून घ्यायचासळाळणारा वारा ! कानांमधे साठवुन घ्यायचेगडगडणारे मेघ,डोळ्यांमध्ये भरुन घ्यायचीसौदामिनीची रेघ ! पावसाबरोबर पाऊस बनूननाच नाच नाचायचं,अंगणामध्ये  , मोगर्यापाशीतळं होऊन साचायचं ! ज्यांना हसायचं त्यांना हसू देकाय म्हणायचं ते म्हणू दे,त्यांच्या दुःखाच्या पावसामधेत्यांचं त्यांना कण्हू दे ! असल्या चिल्लर गोष्टींकडेआपण दुर्लक्ष करायच,पहिला […]

पहिला पाऊस Read More »