Uncategorized

What does a pediatric neurosurgeon do?

What is Pediatric Neurosurgery? Dr. Kalpesh Patil provides the Best Pediatric Neurosurgery in Pune who has overall 10 years of experience and qualifications in treating problems involving the head, spine, or nervous system. Special training or experience related to pediatric neurosurgery is important. Pediatric neurosurgery problems usually survive for life. Pediatric neurosurgeons have a special […]

What does a pediatric neurosurgeon do? Read More »

केवळ प्रयोग म्हणून…

आज उपवास मी केलाकेवळ प्रयोग म्हणून करून पाहिला “उपवास म्हणजे देवाच्या बाजुला बसाव,पोटाला पिळून मनातील इच्छारूपी  तेल गाळाव“ डोळे बंद करून , श्वास मोजत होतो मी,अंगावर येणारा प्रत्येक स्पर्ष अनुभवत होतो मी. ह्रुदयाचे ठोके मस्ताकाला जागे करायचे,पोटाची कळ मनाला बावरे करायचे. आज ठरवुनच होतो मी,काही झाल तरी उठायच नाहीप्राण जायची वेळ आली तरी पळायच नाही कोरड्या तोंडी , उपाशी पोटीस्तब्ध राहिलो

केवळ प्रयोग म्हणून… Read More »

आज रात्र

आज रात्र माझ्यावर सलली,झोपही  डोळ्यावर रुसलीचांदण्या मोजव्या तर,नभही गच्च भरलेल;जोडावी लक्तरे आयुष्याचीतर प्रत्येक ठिकाणी ठिगळ  पडलेल …….!!!                                                                 –डॉ. कल्पेश पाटील.

आज रात्र Read More »

पहिला पाऊस

पहिला पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं ….हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं ! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्याकोसळणार्या धारा,श्वासांमध्ये भरून घ्यायचासळाळणारा वारा ! कानांमधे साठवुन घ्यायचेगडगडणारे मेघ,डोळ्यांमध्ये भरुन घ्यायचीसौदामिनीची रेघ ! पावसाबरोबर पाऊस बनूननाच नाच नाचायचं,अंगणामध्ये  , मोगर्यापाशीतळं होऊन साचायचं ! ज्यांना हसायचं त्यांना हसू देकाय म्हणायचं ते म्हणू दे,त्यांच्या दुःखाच्या पावसामधेत्यांचं त्यांना कण्हू दे ! असल्या चिल्लर गोष्टींकडेआपण दुर्लक्ष करायच,पहिला

पहिला पाऊस Read More »